कर्विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कर्विमान (अँग्स्ट्रॉम) (संक्षेप चिन्ह - Å) हे अतिसूक्ष्म लांबी मोजण्याचे एकक आहे. १ कर्विमान लांबी म्हणजे 10−१० मीटर. या एककाचा उपयोग विद्युतचुंबकीय तरंगांच्या लांबीचे मोजमाप दर्शवण्यास एकेकाळी प्रचलित होता, परंतु अलीकडील काळात अँगस्ट्रॉमच्या जागी नॅनोमीटर हे एकक अधिक प्रमाणात वापरले जाते.

या एककाचे नाव अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम या स्वीडिश शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.