कमलेश पासवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमलेश पासवान

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ

कमलेश पासवान ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे बांसगांव मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Member Profile". Lok Sabha website. Archived from the original on 2016-06-21. 3 Jan 2014 रोजी पाहिले.