कन्या रास
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचा अंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. मीन रास कन्या राशीचा विरोधी रास मानली जाते.
[संपादन] स्वभाव
उत्कृष्ट बुध्दीमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुध्दीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.
नाव - टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज
[संपादन] हेही पाहा
|
|
|||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
|||||||||