कतरिना कैफ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कतरिना कैफ | |
|---|---|
| जन्म | कतरिना कैफ १६ जुलै १९८४ हाँग काँग |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
कतरिना कैफ ही मूळ भारतीय असलेली ब्रिटिश अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करते. तिने तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांतसुद्धा कामे केली आहेत. ती हाँगकाँगमध्ये जन्मलेली ब्रिटिश नागरिक आहे. ती भारतामध्ये "employment visa " वापरून काम करते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत