ओगालाला, नेब्रास्का
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ओगालाला हे अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील गाव आहे. हे गाव कीथ काउंटीचे प्रशाकीय केन्द्र आहे. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९३० होती.
हे गाव पोनी एक्सप्रेसवरील व नंतर रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |