ऑस्कर कार्डोझो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑस्कर कार्दोझो या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑस्कर कार्डोझो (स्पॅनिश: Óscar Cardozo; २० मे १९८३, हुआन युलोजियो एस्तिगारिबिया) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रिमेइरा लीगामधील एस.एल. बेनफीका तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]