ए.आर. किडवाई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अखलाकुर रहमान किडवाई (जुलै १, इ.स. १९२० - ) हा भारतीय राजकारणी आहे. हा २००४ ते २००९ पर्यंत हरियाणाचा राज्यपाल होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |