एम. वीरप्पा मोईली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुडबिद्री वीरप्पा मोईली (जन्म: जानेवारी १२, इ.स. १९४०) हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रिय मंत्रीमंडळात कायदामंत्री आहेत. ते ऑक्टोबर इ.स. १९९२ ते डिसेंबर इ.स. १९९४ या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.

ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यातील चिकबाळापूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून झाले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये