ई लर्निंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


ई-लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक अथवा इंटरनेट च्या माध्यमातून ऑनलाइन लर्निंग. ई लर्निंगमध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रदान करण्यात येउ शकते.

ई लर्निंग शासकीय शिक्षण क्षेत्रात वापर[संपादन]


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

शासनाच्या उपक्रम व योजनांचे प्रसारनाचे ई लर्निंग माध्यमातून थेट प्रसारण उपलब्ध केले जाते. त्यांचे धेय्यवाक्य " time is lost everything lost" आहे[ संदर्भ हवा ] .

या प्रकल्पात एकूण २२ प्रपत्र व २० अध्यापन पद्धती समाविष्ट आहेत , काळानुसार व बदलत्या परिस्थिनुसार प्रपत्रात व अध्यापन पद्धतीत, तज्ञाच्या व जनमत प्रणालीतून बदल करण्याची लवचिकता ठेवली असते .

वैशिष्ट्ये :-हा प्रोजेक्ट पूर्णपणे online असल्यामुळे हा प्रोजेक्ट राबवितांना शिक्षकाजवळ प्रोजेक्ट मध्ये दिलेल्या साधनापैकी किमान दोन साधनाचा वापर केला जातो . मर्यादा :-संगणकाचे ज्ञान पूर्णपणे English, java ,banary system या भाषेमध्ये आहे ते मराठीत रुपांतर करतांना काही चुका झाल्या असू शकतात . त्यासाठी अभिप्राय प्रमाणे चूकांची दुरस्ती करून तसा बदल केला जातो .[ संदर्भ हवा ] प्रकल्पा मध्ये सर्व शासकीय नियमाचे पालन करून व शासनाच्या सर्व जी.आर .चे वाचन करून नियमबद्ध व सूत्रबद्ध नियोजन केले जाते.[ संदर्भ हवा ] प्रोजेक्ट राबवण्यासाठी पुढील पैकी दोन साधने आवश्यक असतात. १.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांचे ई- मेल असणे आवश्यक असते. २.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे संगणक असणे आवश्यक असते.३.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे २ जी.बी. क्षमतेचा पेन drive असणे आवश्यक आहे . ४.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे mobail असणे आवश्यक असते त्यात इंटरनेट असणे आवश्यक असते ज्या शाळेवर इंटरनेट सुविधा उपल्ध नाही त्यांच्या जवळ nokia malimedia mobail आवश्यक असते. ५.सर्व शासकीय सेवेतील शिक्षकांचा M.S.C.I.T पर्यंत संगणकाचे ज्ञान या प्रोजेक्टसाठी पुरेसे असते.[ संदर्भ हवा ]