इ.स. १८२१
Appearance
(ई.स. १८२१ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे |
वर्षे: | १८१८ - १८१९ - १८२० - १८२१ - १८२२ - १८२३ - १८२४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जुलै २८ - पेरूने स्वतःलास्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.
- ऑगस्ट १० - मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.
जन्म
[संपादन]- नोव्हेंबर ११ - फ्योदर दस्तयेवस्की, रशियन लेखक.
मृत्यू
[संपादन]- मे ५ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
- जून ७ - ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु, रोमेनियाचा क्रांतीकारी.