इ.स. ३३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
| शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
| दशके: | १० चे - २० चे - ३० चे - ४० चे - ५० चे |
| वर्षे: | ३० - ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
अनुक्रमणिका |
[संपादन] महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- रोममध्ये आर्थिक संकट. जमिनीच्या किमती कोसळल्या आणि चलनघटीमुळे पतपुरवठ्यात अमाप वाढ झाली. यात अनेक सेनेटर, सरदार आणि श्रीमंत कुटुंबांची वाताहत झाली.