इ.स. १८१५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
| दशके: | १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे |
| वर्षे: | १८१२ - १८१३ - १८१४ - १८१५ - १८१६ - १८१७ - १८१८ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- मार्च १ - एल्बाहून सुटका करून घेऊन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
- मार्च १ - एल्बाहून निघालेला नेपोलियन बोनापार्ट १,४०,००० सैनिक व २,००,००० बिनपगारी सैनिकांचे सैन्य घेउन पॅरिसमध्ये आला. येथून शंभर दिवसांच्या युद्धाला सुरुवात झाली.
- जुलै १७ - नेपोलियन बोनापार्टने ब्रिटिश सैन्यासमोर शरणागती पत्करली.