आयझॅक वोर्साह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इसाक वोर्साह या पानावरून पुनर्निर्देशित)
आयझॅक वोर्साह

आयझॅक वोर्साह (२१ जून, इ.स. १९८८:आक्रा, घाना - ) हा घानाचा ध्वज घाना आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा बचावफळीत मध्यातून खेळतो.