इस प्यार को क्या नाम दूँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस प्यार को क्या नाम दूॅं
दूरचित्रवाहिनी स्टार प्लस
भाषा हिंदी
प्रकार दूरचित्रवाणी मालिका
देश भारत
निर्माता गुल खान, निसान परवेझ आणि राजेश छड्डा
दिग्दर्शक ललित मोहन आणि अर्शद खान
निर्मिती संस्था फोर लायन फिल्म्स
लेखक वेद राज, सुधीर कुमार, गौतम हेगडे आणि हितेश केवल्य
कलाकार बरूण सोबती, सान्या इराणी
प्रसारण माहिती
पहिला भाग ६ जून २०११
एकूण भाग २५३ (१५ मे २०१२ पर्यंत)
निर्मिती माहिती
क्रियेटीव दिग्दर्शक सुष्मिता शेट्टी
स्थळ दिल्ली आणि लखनौ
अधिक माहिती
बाह्य दुवे
संकेतस्थळ

इस प्यार को क्या नाम दूॅं ही स्टार प्लस वर प्रसारित होणारी एक हिंदी मालिका आहे.[१][२] [३] ६ जून २०११ला मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि शेवटचा १५ मे २०१२ रोजी झाला.

कथानक[संपादन]

या मालिकेमध्ये प्रेम-तकरार आशी अर्णव आणि खुशीची प्रेम कथा आहे. अर्णवसिंग रायजादा हा एक मोठा उद्योगपती आहे आणि खुशीकुमारी गुप्ता एक छोट्या शहरातील मुलगी आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "लव ऑन पॉज मोड इन डेली सोप्स" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2012-10-25. २५ मे २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "द पेकिंग ऑर्डर" (इंग्रजी भाषेत). २५ मे २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2012-06-03. 2012-05-25 रोजी पाहिले.