इन्सास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.




Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


इन्सास (INSAS (an abbreviation of Indian National Small Arms System)) ही संपुर्ण भारतीय बनावटीची रायफल आहे. सध्या ईशापूर च्या कारखान्यात हीचे उत्पादन सुरु आहे. १९८० च्या दशकात भारताने जुन्या एस एल आर ( SLR) रायफलींपेक्षा उत्तम असणार्या शस्त्राच्या निर्मती मधे लक्ष घातले. यानी रायफल, लाईट मशिन गन ची निर्मती चा प्रयत्न केला.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  • Specifications (Assault Rifle):
  • Cartridge: 5.56X45mm SS109 Special
  • Operation: gas, selective fire (3-round bursts)
  • Locking: Rotating bolt
  • Feed: 20 or 30 round plastic box magazine
  • वजन: empty (w/o magazine), 3.2kg, loaded, 4.1kg
  • लांबी : fixed butt 945mm; butt folded, 750mm; butt extended, 960mm
  • Barrel: 464mm
  • Rifling: 6 grooves, rh, 1 turn in 200mm
  • Sights: fore, blade; rear, flip aperture, 200 and 400m
  • Muzzle velocity: 915m/s
  • Rate of fire: cyclic, 650rds/min
  • Max effective range: 400m
  • Muzzle energy: 1684J
  • उत्पादक: Rifle Factory, Ishapore
  • Specifications (LMG):
  • Cartridge: as for AR
  • Operation: as for AR (no 3-round burst)
  • Locking: as for AR
  • Feed: 30-round plastic box magazine
  • वजन : fixed butt, empty, 6.23kg, loaded 6.73kg; folding butt, empty, 5.87kg, loaded 6.37kg
  • लांबी: fixed butt, 1.05m; butt folded, 890mm; butt extended, 1.025m
  • Barrel: standard, 535mm; short, 500mm
  • Rifling: 4 grooves, rh, 1 turn in 200mm
  • Sights: as for AR (200-1000m instead of 200-400m)
  • Sight radius: 475mm
  • Muzzle velocity: 925m/s (std barrel), 915m/s (short barrel)

Muzzle energy: 1780J (std barrel), 1740J (short barrel) Recoil energy: 2.75J (std barrel), 2.85J (short barrel) Rate of fire: as for AR Max effective range: 700m (std barrel), 600m (short barrel) उत्पादक: Small Arms Factory, Kalpi Road, Kanpur.