इझ्झी गेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इझाबेला चार्ली इझ्झी गेझ (८ मे, २००४:हार्लेम, नेदरलँड्स - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.

गेझ २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ