आयएनएस निपात (के८६)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
尼帕特號 (zh-hant); आयएनएस निपात (mr); INS Nipat (en); 尼帕特号 (zh-hans); INS Nipat (ga); آی‌ان‌اس نیپات (کی۸۶) (fa); 尼帕特号 (zh); INS Nipat (pap) A Vidyut class missile boat of the Indian Navy (en); A Vidyut class missile boat of the Indian Navy (en); schip van de marine van India (nl); barku (pap)
आयएनएस निपात 
A Vidyut class missile boat of the Indian Navy
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारजहाज
चालक कंपनी
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आयएनएस निपात (के८६) ही भारतीय आरमाराची विद्युत वर्गीय प्रक्षेपास्त्र नौका होती. ही नौका २६ एप्रिल, १९७१ रोजी आरमारात दाखल झाली व २९ फेब्रुवारी, १९८८ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.

ऑपरेशन ट्रायडेंट[संपादन]

१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात निपातने मोठी भूमिका पार पाडली होती. ऑपरेशन ट्रायडेंट या कराची बंदराच्या वेढ्यात निपात शामिल होती. त्यावेळी पाकिस्तानी लढाऊ नौकांच्या तांड्याशी दोन हात करीत असताना निपातने दोन एसएस-एन-२ स्टिक्स प्रक्षेपास्त्रे पाकिस्तानकडे रसद व दारुगोळा घेून जाणाऱ्या एमव्ही व्हीनस चॅलेंजर या जहाजावर सोडले व तीस बुडविली. या कामगिरीसाठी निपातवरील लेफ्टनंट कमांडर (मुख्याधिकारी) यांना वीर चक्र देण्यात आले होते.