अलाना किंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलाना मरिया किंग (२२ नोव्हेंबर, १९९५:ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.