Jump to content

अरोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरोरा उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात काही वेळा प्रकाशाचे एक अलौकिक व नेत्रदीपक नृत्य आकाशात पहायला मिळते. मखमलीचा एखादा रंगबेरंगी प्रचंड पडदा आकाशात झळझळावा असे ते दृश्य असते. या आकाशातील प्रकाशमान पडद्यालाच अरोरा असे म्हणतात.