अपाचे काउंटी (ॲरिझोना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अपाचे काउंटी, ॲरिझोना या पानावरून पुनर्निर्देशित)
नवाहो राष्ट्रसमिती भवन

अपाचे काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट जॉन्स येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६६,०२१ इतकी होती.[२]

या काउंटीचा बव्हंश भाग नवाहो राष्ट्र आणि फोर्ट अपाचे इंडियन रिझर्वेशनमध्ये आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.