अनंत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वेगवेगळ्या टाईपफेस[मराठी शब्द सुचवा] मधे अनंतचे चिन्ह, ∞.
हा लेख गणितीय संज्ञा अनंत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अनंत (निःसंदिग्धीकरण).
अनंत अथवा अगणित ही एक व्यापक संकल्पना असून तिचा गणितात, तत्वज्ञानात आणि 'Theology' मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या अर्थाने वापर केला जातो. मराठीमध्ये विषयाप्रमाणे अथांग, अमर्यादित अशा शब्दांनीही ही संकल्पना दर्शवितात. साधारणपणे अनंत ह्याचा अर्थ ज्या गोष्टीला अंत नाही असा घेतात. अनंत संख्या किंवा संज्ञा ∞ या चिन्हाने दर्शिवतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
गणितात वेगवेगळ्या संदर्भात अनंत ही संकल्पना वापरतात. (उदा. अनंत ही एक संख्या आहे असे मानले तर त्याचा अर्थ जी मोजता येणार नाही अशी संख्या असा होतो.)