अण्विक वस्तुमान संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

अणुकेंद्रातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या मूलभूत कणांच्या एकत्रित संख्येला अण्विक वस्तुमान संख्या (A) असे म्हणतात. एका मूलद्रव्यमूलद्रव्याच्या प्रत्येक समस्थानिकाला वेगळी अण्विक वस्तुमान संख्या असते. प्रत्येक मूलद्रव्याचा अणुक्रमांक (Z), जो मूलद्रव्याची अचूक ओळख मानला जातो, त्या पासून ही संख्या भिन्न असते. एख्याद्या मूलद्रव्याची अण्विक वस्तुमान संख्या आणि अणुक्रमांक यांच्यातील फरक म्हणजेचं त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रातील न्यूट्रॉनची संख्या: N=A-Z.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. How many protons, electrons and neutrons are in an atom of krypton, carbon, oxygen, neon,platnum, gold, etc...?. Thomas Jefferson National Accelerator Facility. 2008-08-27 रोजी पाहिले.