Jump to content

अझरबैजान एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अझरबैजान एरलाईन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
अझरबैजान एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
J2
आय.सी.ए.ओ.
AHY
कॉलसाईन
AZAL
स्थापना ७ एप्रिल १९९२
हब हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमान संख्या ३१
मुख्यालय बाकू, अझरबैजान
संकेतस्थळ http://www.azal.az
तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळाकडे चाललेले एअरबस ए-३१९ विमान

अझरबैजान एरलाइन्स (अझरबैजानी: Azərbaycan Hava Yolları) ही मध्य आशियामधील अझरबैजान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय बाकू येथे असून हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

बाह्य दुवे

[संपादन]