अग्ली और पगली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्ली और पगली

अग्ली और पगली
निर्मिती वर्ष २००८
भाषा हिंदी
देश भारत
निर्मिती प्रितीश नंदी
दिग्दर्शन सचिन खोत
कथा अनिल पांडे
संगीत अन्‍नू मलिक
प्रमुख कलाकार रणवीर शौरी
मल्लिका शेरावत

अग्ली और पगली हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये रणवीर शौरीमल्लिका शेरावत ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २००१ मधील माय सॅसी गर्ल ह्या कोरियन चित्रपटाची थेट नक्कल असल्याचे आढळून आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]