अंतर्गळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंतर्गळ असलेल्या रुग्णाचे छायाचित्र

अंतर्गळ (इंग्रजी: Hernia) शरीरातील ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीस अंतर्गळ असे म्हणले जाते. साधारणतः हे पोटाच्या भागात आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. अनेक कारणांमुळे हे उद्भवू शकते, परंतु जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे,एखादा खड्डा उडी मारून पार करणे व अनुवांशिकता ही मुख्य कारणे असतात.

यामुळे वेदना होऊ शकतात व बाहेरून ते गोळ्याच्या रुपात लागू शकते.

संदर्भ[संपादन]

  • मराठी विश्वकोश : भाग १


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.