अंगुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंगुल भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. हे शहर ओरिसातील औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांपैकी प्रमुख आहे.

हे शहर अंगुल जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये