Jump to content

विनय कोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विनय विलासराव कोरे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ शाहूवाडी

राजकीय पक्ष जनसुराज्य

विनय कोरे हे मराठी राजकारणी आहेत. यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाकडून ते महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.

ऑक्टोबर २००९ च्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी ८३११ मताधिक्‍याने विजय मिळविला. त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेना आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांचा पराभव केला. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार कर्णसिंह गायकवाड हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. [१]

संदर्भ[संपादन]