Jump to content

आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघ (पूर्वी आयर्लंड अ) हा आयर्लंडच्या मुख्य क्रिकेट संघाखालोखालचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. आयर्लंड वूल्व्ज संघाने २०१७ मध्ये बांगलादेश अ विरुद्ध प्रथम-श्रेणी पदार्पण केले. आयर्लंड वूल्व्ज संघाने खेळलेल्या सामन्यांना प्रथम-श्रेणी सामने, लिस्ट-अ सामने आणि २०-२० सामने दर्जा असतो.