Jump to content

सदस्य:Sumita S S

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी सुमीता सरकार. २० र्वष पत्रकारीतेत होते आणि पर्यावरण साठी सुद्धा काम केलेले आहे. मला adventure स्पोर्ट्स, मॅरेथॉन, हेलथ आणि संगीत मध्ये विशेष रुची आहे. ह्या शिवाय, मी सामाजिक कार्य सुद्धा भरपूर केलेले आहे. आजून हि ह्या सर्व क्षेत्रात काम करते. आध्यामिकतां मध्ये सुद्धा रुची आहे आणि alternate healing  थेरपी, life कोच ह्या क्षेत्रात सुद्धा काम करते.