Jump to content

चर्चा:भोंडला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोंडला हा प्रामुख्याने किशोरी आणि युवती यांचा उत्सव आहे. पृथ्वीला गौरी असे मानले जाते, तिच्या सर्जन शक्तीचा हा उत्सव आहे असे लोकसंस्कृतीच्या विविध अभ्यासकानी नोंदविलेले दिसते.आर्या जोशी (चर्चा) @माहितगार | भोंडला, भुलाबाई व हादगा या तीन संकल्पनांवर स्वतंत्र तीन लेख होवू श्तील. या प्रसंगी म्हण्याची गाणी ही याचे बलस्थान आहे. त्यामुळे साव्तान्त्र लेख करावेत असे वाटते आहे. आर्या जोशी (चर्चा)

होय, लेख लिहीताना परिच्छेद मजकुर आणि आणि वेगळेपण नमुद करण्यासाठी हाताशी संदर्भ उपलब्ध नसल्यामुळे तिन्ही विषयांचे एकत्रिकरण झाले आहे. प्रति लेख दोन परिच्छेद लिखीत मजकुर होणे शक्य असेल तर अवश्य स्वतंत्र लेख बनवावेत. गाण्यांचे वेगळेपण दाखवण्य्याच्या दृष्टीने गाणी उधृत करण्यास हरकत नाही. पण विकिस्रोता प्रमाणे फक्त गाणीच लिहिली असे न करता भर लिखीत परिच्छेदयूक्त मजकुरावर असावा ही विन्ंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०३, १२ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

संदर्भ दुरुस्तीसाठी साहाय्य विन्ंती[संपादन]

मी लेखात दुर्गा भागवतांच्या मताचा संदर्भ जोडला आहे. पण तो संदर्भ ज्या Phd प्रबंधातून घेतला तो संदर्भ बहुधा चुकला आहे. मी Pdf या गूगल शोधातून डाऊन लोड केली http://shodhganga.inflibnet.ac.in/ येथे How to cite विभागात प्रत्येक Pdf दुव्याच्या शेवटी येणारा क्रमांक टाकून दुर्गा भागवतांचा संदर्भ नेमक्या कोणत्या प्रबंध लेखक/लेखिकेच्या प्रबंधात आला आहे ते शोधून संदर्भ दुरुस्त करावयाचा आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५४, १३ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

वरील चर्चेला अनुसरून हे तीन लेख स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे.आर्या जोशी (चर्चा)