Jump to content

एलन स्टीवर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एलन स्टीवर्ट (जन्म : ७ नोव्हेंबर, १९१९; - १३ जानेवारी, २०११) हा ‘ल ममा’ या १९६१ पासून चालू असलेल्या जगप्रसिद्ध प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या संस्थापक होत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या या आफ्रिकन-अमेरिकन विदुषीने अनेक रंगकर्मीना पुढे आणले. पैकी नाटककार सॅम शेपर्ड, संगीतकार फिलीप ग्लास हे प्रमुख. आफ्रिकेतील अनेक छोट्या देशांतील रंगकर्मी, संगीतकार, गायक यांना त्यांनी न्यू यॉर्कमध्ये हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.