या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
बेमला नदी ही महाराष्ट्रातल्या वर्धा नदीची एक उपनदी आहे.
बेंबळा सिंचन योजना ही यवतमाळ जिल्हात व पश्चिम विदर्भातली एक सिंचन योजना आहे. या सिंचनाचे पूर्ण पाणी हे बेमळा नधी वर बनलेले धारण "बेम्ब्ळा धरन" या मधून येते .[संपादन]
या धरणाला एकूण १६ दरवाजे आहेत. अंदाजे या धरणाला सुमारे १८५७ कोटी एवढा खर्च लागला. या सिंचना खाली कळंब, राळेगाव, मारेगाव तालुक्का हा भाग येतो[संपादन]