राजेंद्रकुमार बडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजेंद्रकुमार बडी ( ऑक्टोबर १०,इ.स. १९५४-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.