Jump to content

सती काशीची बारव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही बारव जालना जिल्ह्यातील अंबड येथे आहे. नारायण सूर्याजी ठोसर उर्फ समर्थ रामदास यांची वाग्दत्त वधू काशीबाई बदनापूरकर हिने या बारवेत आत्महत्या केली होती. त्यावरून तिला काशी सतीची बारव म्हटले जाते. नुसतेच सतीची बारव असाही तिचा उल्लेख केला जातो. [१][ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

  1. ^ अनंत गोपाळ कुडाळकर लिखित वाकेनिशी

बाह्य दुवे[संपादन]