Jump to content

ब्राझिलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्राझील ब्राझीलियन ग्रांप्री

Autódromo José Carlos Pace, साओ पाउलो, ब्राझील
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत [[ १९७२ ब्राझिलियन ग्रांप्री | १९७२ ]]
सर्वाधिक विजय (चालक) फ्रान्स एलेन प्रोस्ट (६)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१२)
सर्किटची लांबी ४.३०९ कि.मी.
({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल)
शर्यत लांबी ३०५.९०९ कि.मी.
({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल)
शेवटची_शर्यत [[२०१३ ब्राझिलियन ग्रांप्री|२०१३]]


ब्राझीलियन ग्रांप्री (पोर्तुगीज: Grande Prêmio do Brasil) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ब्राझिल देशाच्या साओ पाउलो शहरामधील इंटरलागोस ह्या जिल्ह्यामधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

१९७२ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमधील सर्वात कठीण व मानाच्या शर्यतींपैकी एक मानली जाते.

सर्किट[संपादन]

अटोड्रोम जोस कार्लोस पेस[संपादन]

अटोड्रोमो इंटरनॅसिओनल नेल्सन पिके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]