जपानी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपान जपानी ग्रांप्री

Suzuka Circuit, सुझुका, मिई, जपान
सर्किटची लांबी ५.८०७ कि.मी.
(३.६०८ मैल)
शर्यत लांबी ३०७.५७३ कि.मी.
(१९१.०५३ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ४९
पहिली शर्यत १९६३
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (६)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (९)


जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.

सर्किट[संपादन]

सुझुका सर्किट[संपादन]

फुजी स्पीडवे[संपादन]

सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स[संपादन]

सर्किट[संपादन]

विजेते[संपादन]

वारंवार विजेते चालक[संपादन]

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९५, १९९७, २०००, २००१, २००२, २००४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००७, २०१४, २०१५, २०१७, २०१८
जर्मनी सेबास्टियान फेटेल २००९, २०१०, २०१२, २०१३
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०२२, २०२३, २०२४
जपान Yoshikazu Sunako १९६६,[१] १९६९[२]
जपान Motoharu Kurosawa १९६९,[२] १९७३[३]
ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर १९८७, १९९१
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८८, १९९३
युनायटेड किंग्डम डेमन हिल १९९४, १९९६
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८, १९९९
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००६, २००८
संदर्भ:[४]

वारंवार विजेते कारनिर्माता[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९७७, १९८८, १९९१, १९९३, १९९८, १९९९, २००५, २००७, २०११
इटली स्कुदेरिआ फेरारी १९८७, १९९७, २०००, २००१, २००२, २००३, २००४
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २००९, २०१०, २०१२, २०१३, २०२२, २०२३, २०२४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला १९८९, १९९०, १९९५
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९९२, १९९४, १९९६
युनायटेड किंग्डम Lotus १९६३,[५] १९७६
जपान Nissan १९६८,[६] १९६९[२]
युनायटेड किंग्डम मार्च इंजीनियरिंग १९७३, १९७५
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००६, २००८
संदर्भ:[४]

वारंवार विजेते इंजिन निर्माता[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
११ जर्मनी मर्सिडीज-बेंझ * १९९८, १९९९, २००५, २००७, २०११, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
१० फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९९२, १९९४, १९९५, १९९६, २००६, २००८, २००९, २०१०, २०१२, २०१३
अमेरिका फोर्ड मोटर कंपनी ** १९६३,[५] १९६४,[७] १९७२,[८] १९७६, १९७७, १९८९, १९९०, १९९३
इटली स्कुदेरिआ फेरारी १९८७, १९९७, २०००, २००१, २००२, २००३, २००४
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. १९७३,[३] १९७५,[९] १९७६[१०]
जपान Honda १९८८, १९९१
जपान होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[४]

* Between १९९८ and २००५ built by Ilmor

** Built by कॉसवर्थ

हंगामानुसार विजेते[संपादन]

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

Kuniomi Nagamatsu won the 1971 race driving a Mitsubishi Colt F2000
Fuji used in 2007 and 2008
Fuji used in 1972, 1973, and 1975–1977
Fuji used in 1966–1969 and 1971
Suzuka used in 1963, 1964 and 1976
A map of all the locations of the Grands Prix held in Japan
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट मालीका माहिती
१९६३ युनायटेड किंग्डम Peter वारr Lotus २३ - फोर्ड मोटर कंपनी[५] सुझुका सर्किट Sports Cars[११] माहिती[१२][१३]
१९६४ युनायटेड किंग्डम Michael Knight ब्राभॅम BT६ - फोर्ड मोटर कंपनी[७] Formula Libre[७][१४] माहिती[१४]
१९६५ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९६६ जपान Yoshikazu Sunako Prince R३८०[१] Fuji Sports Cars माहिती[१५][१६][१७]
१९६७ जपान Tetsu Ikuzawa पोर्शे ९०६[१८] माहिती[१९][२०][२१]
१९६८ जपान Moto Kitano Nissan R३८१ - शेवरले[६] माहिती[२२][२३][२४][२५]
१९६९ जपान Motoharu Kurosawa
जपान Yoshikazu Sunako
Nissan R३८२[२] माहिती[२६][२७][२८][२९][३०]
१९७० शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७१ जपान Kuniomi Nagamatsu Mitsubishi Colt F२०००[३१] Fuji Formula Libre माहिती[३२][३३]
१९७२ युनायटेड किंग्डम जॉन सर्टीस Surtees TS१० - फोर्ड बीडीए माहिती[३४][८]
१९७३ जपान Motoharu Kurosawa मार्च इंजीनियरिंग - बी.एम.डब्ल्यू. Formula २००० माहिती[३]
१९७४ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७५ जपान मासाहिरो हस्मी मार्च इंजीनियरिंग - बी.एम.डब्ल्यू. Fuji Formula २००० माहिती[९]
१९७६ फ्रान्स जॅक लाफित Chevron - बी.एम.डब्ल्यू. सुझुका सर्किट माहिती[१०]
१९७६ अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी Lotus - फोर्ड मोटर कंपनी फुजी स्पीडवे फॉर्म्युला वन माहिती
१९७७ युनायटेड किंग्डम जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८
-
१९८६
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८७ ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर स्कुदेरिआ फेरारी सुझुका सर्किट फॉर्म्युला वन माहिती
१९८८ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ इटली अलेस्सांद्रो नॅनीनी बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९० ब्राझील नेल्सन पिके बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९१ ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९२ इटली रिक्कार्डो पॅट्रेसे विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९४ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५ जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००० जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५ फिनलंड किमी रायकोन्नेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ Fuji माहिती
२००८ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००९ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ सुझुका सर्किट माहिती
२०१० जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१२ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२०
-
२०२१
कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२२ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. सुझुका सर्किट फॉर्म्युला वन माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[४]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Prince R३८०-I (१९६६ : R३८०), www.nissan-global.com Archived 17 January 2021 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  2. ^ a b c d GP Japan, 10.10.1969, www.racingsportscars.com Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  3. ^ a b c "日本グランプリ 日本グランプリ リザルト".
  4. ^ a b c d "जपान Grand Prix".
  5. ^ a b c GP Japan, 3.5.1963, www.racingsportscars.com Archived 9 April 2023 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  6. ^ a b Grand Prix जपान, ३.५.१९६८, www.racingsportscars.com Archived 29 October 2021 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  7. ^ a b c Brabham BT9, www.oldracingcars.com Archived 23 November 2017 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  8. ^ a b "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  9. ^ a b "日本グランプリ F२००० リザルト".
  10. ^ a b "日本グランプリ自動車レース F२०००チャンピオン リザルト".
  11. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Autoweek नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  12. ^ "第1回日本グランプリ自動車レース A 1日目 (1) リザルト". Japan Automobile Federation. Archived from the original on 9 October 2021. 9 October 2021 रोजी पाहिले.
  13. ^ "第1回日本グランプリ自動車レース A 2日目 (1) リザルト". Japan Automobile Federation. Archived from the original on 9 October 2021. 9 October 2021 रोजी पाहिले.
  14. ^ a b "第२回日本グランプリ自動車レース JAFトロフィー १日目 リザルト".
  15. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  16. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  17. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  18. ^ Grand Prix जपान, ३.५.१९६७, www.racingsportscars.com Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  19. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  20. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  21. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  22. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".
  23. ^ "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  24. ^ "日本グランプリ グランプリ (३) リザルト".
  25. ^ "日本グランプリ グランプリ (४) リザルト".
  26. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (५) リザルト".
  27. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  28. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  29. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  30. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (४) リザルト".
  31. ^ COLT F२०००, www.mitsubishi-motors.co.jp Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  32. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".
  33. ^ "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  34. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".

बाह्य दुवे[संपादन]