Jump to content

क्षितिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समुद्रावरील क्षितिज

जिथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो त्या काल्पनिक रेषेला क्षितिज असे म्हणतात. क्षितिज दिसण्याचे खरे कारण म्हणजे आपल्या नजरेची क्षमता आणि गोलाकार पृथ्वी आहे.