सदस्य:प्रतिक्षा रायरीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांडवी गावात राहते. मी १२ वी पास आहे. मला वेगवेगळी पुस्तके वाचायला आवडतात. मला किक्रेट पाहायला आवडतो. मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेत संगणक शिकते. मला संगणक तज्ञ व्हायचे आहे.