सदस्य:Vikas reunion group 2001

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकास रीयुनियन




आपण या शाळेचे माजी विद्यार्थी आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी " विकास रियुनियन ग्रुप " अशी संघटना उभी केली आहे. हा ग्रुप फक्त मित्र परीवांसाठी आहे. पुन्हा एकदा नव्याने एकत्र येण्यासाठी आणि सर्वाना आपले मैत्रीचे अतूट नाते जपण्यासाठी, मैत्री हाच आपला एक असा न तुटणारा धागा आहे. तो आपण जपून टेवावा…

https://www.facebook.com/events/671957116242639/?pnref=lhc.recent

(या संघटनाचा राजकारणाशी काहीही संबंद नही आहे. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.)