Jump to content

सदस्य:यशश्री गिरीश पुणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी शैक्षणिक संदर्भ या विज्ञान विषयक द्वैमासिकाच्या संपादक मंडळात आहे. योगीश्वर वार्ता या मासिकाची संपादक आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावर हंगामी निवेदक म्हणून कार्यरत असून भरतनाट्यम नृत्य करते. माझे नृत्यवर्ग पुणे येथे आहेत. निवेदक, मुद्रितशोधन आणि अनुवादक म्हणून काम करते.