चर्चा:मुखपृष्ठ चर्चा १
Marathi Wikipedia logo
[संपादन]Weleabhavi Roman script madhye Marathi lihinyabaddal khshamasva. Ek chhoti goshta mala khatkat ahe. Top-left warchya mukhya logo madhye Wikipedia ya shabdakhali 'Makta Dnyankosh' ase lihile gele ahe. Te 'Mukta Dnyanakosh' ase karta yeil ka?
Dhanyawad,
210.18.78.2 10:27, 21 सप्टेंबर 2006 (UTC)
Re:Marathi Wikipedia logo
[संपादन]हे चित्र बदलण्याचे अधिकार फक्त विकिमिडीयावरील 'अधिकारी' व्यक्तींनाच आहे. हर्षलने काही महिन्यांपुर्वी व मी स्वतः काही आठवड्यांपुर्वी यासाठीची विनंती केलेली आहे. आशा आहे लवकरच हा बदल होईल.
क.लो.अ.
अभय नातू 13:09, 21 सप्टेंबर 2006 (UTC)
मुखपृष्ठ जुनी चर्चा१
[संपादन]मराठीत इ/ईच्या पुढे आ हा स्वर आला असता संधी होऊन या हे अक्षर येते. म्हणून मराठीत विकिपीडिया असे लिहायला हवे. विकिपीडिआ असे नव्हे.
- सुशांत
नमस्कार मंडळी,
- निवडक मराठी वर्तमानपत्रांची संकेतस्थळे...
- [लोकसत्ता http://www.loksatta.com]
- [महाराष्ट्र टाईम्स http://maharashtratimes.indiatimes.com]
- [सामना http://www.saamana.com]
- [इ-सकाळ http://www.esakal.com]
- [पुढारी http://www.pudhari.com]
- [दैनिक केसरी http://www.dailykesari.com]
- [तरूण भारत http://www.tarunbharat.com]
- [तरूण भारत(.net) http://www.tarunbharat.net]
- [दैनिक ऐक्य http://www.dainikaikya.com]
- [लोकमत http://onlinenews.lokmat.com/index.php]
- [देशोन्नती http://www.deshonnati.com]
- [देशदूत http://www.deshdoot.com]
- मुकेश
नमस्कार,
- विकिपेडिआ मध्ये भर घालणे आवश्यक आहे, पण तत्पूर्वी विकिपेडिआचे सध्याचे स्वरूप समजून घेणे अधिक गरजेचे आहे. विकिपेडिआची स्वतःची एक खास मांडणी आहे, स्वतःचे पारिभाषीक शब्द आहेत. कृपया त्याची एकवार ऊजळणी करून लेख लिहावयास सुरू करणे. शुद्धलेखनविषयीच्या चूका टाळणे हा विकिपेडिआचा दर्जा वाढविण्यासाठी अनिवार्य मानावे.
- विकिपेडिआ अधिक परिपूर्ण बनविण्यासाठी नविन योजना येत आहेत, तेव्हा आपले मत आणि तत्पर सहकार्य दोन्ही अपेक्षित आहेत.
ही वेबसाइट इतकी हळू का आहे ?
- कारण, सध्या मराठी विकिपेडिआची मागणी कमी आहे. त्यामुळे अद्ययावत संगणक पुरवले जात नाहीत. तेव्हा काय करायचे ते आपणास अचूक उमगले आहे...
Are he website online marathit typing karata yenar nahi kay ?
- Unfortunately there is no way than to type offline (that means one can type using some software) and then copy the contents to the website. माझा प्रयत्न चालू आहे...
- I think we can use Baraha which is free and allows realtime transliteration. I have not tried it because I am using linux. In KDE one can use keyboard layout feature and use it to type in devnagari. but then you need get used to marathi/hindi keyboard because it does not do transliteration.
- I am using Baraha in Windows and ISIS in Fedora Core 3 Linux. Baraha is more mature product and it is easy to type. In Linux, I prefer to use Yudit software and then copy the contents to website. I am working on transliteration rules to be enabled using X Windows' raw facility of keymaps. Hope that it works out correct.
ही वेबसाईट वापरून पहा. नेपाळी भाषेत आहे, पण देवनागरीत टाईप करावयास बर्यापैकी उपयुक्त आहे. http://www.chhahari.com/unicode/
एका नव्या उपक्रमाबाबत सूचना (suggestion): या साईटवर वापरल्या जाणार्या व इतर संकल्पित मराठी पारिभाषिक शब्दांची सहजसूची (ready reference) बनवावी व त्याची लिंक कोठेतरी सहज सापडेल अशा ठिकाणी द्यावी म्हणजे लिहिणार्यास/वाचणार्यास उपयोगी पडेल.
बरहा फौंट इथे उपयुक्त आहे. काही मदत लागत असल्यास कळवावे. - आपला विद्यार्थी
There is another font as madhusudan which is also good.
-शंतनु manogat.com प्रेरणा घेऊन बनवलेली साईट http://www.var-x.com/gamabhana/index.html
लेख कसे पाहता येतील?
[संपादन]Ya sanketasthalavar, lekh ani vichar kase pathavata yetil te kalavave
How to start new Article ? (contributed by Abhay)
नवीन लेख लिहिण्याच्या २ पद्धति आहेत.
१. संदर्भित पानावरून link तयार करून.
एखाद्या पानावरील ईच्छित शब्द [ [ ] ] मध्ये enclose करावा. उदा. येथे 'करावा' ही link झाली आहे. त्यावर टिचकी देता 'करावा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!
२. शोध करून.
ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख already असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच ईच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.
आशा आहे या माहितीचा उपयोग होईल व तुमच्याकडून मराठी विकि मध्ये मोलाची भर पडेल!