हान्स क्रिस्चियन अँडरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हान्स क्रिस्चियन अँडरसन (२ एप्रिल, इ.स. १८०५ - ४ ऑगस्ट, इ.स. १८७५) हा डेनिश साहित्यिक होता. याने विपुल प्रमाणात नाटके, प्रवासवर्णने, कादंबऱ्या तसेच कविता लिहिलेल्या असल्या तरी त्याची ख्याती त्याने लिहिलेल्या परीकथांमुळे आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.