हरगोविंद खुराना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरगोविंद खुराना

हरगोविंद खुराना (इ.स. १९२२- नोव्हेंबर ९, इ.स. २०११) भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांचा महत्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना १९६८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Nobel Prize in Physiology or Medicine 1968" [वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९६८] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.