स्टुअर्ट विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टूवर्ट विलियम्स या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टुअर्ट क्लेटन विल्यम्स (१२ ऑगस्ट, १९६९:नेव्हिस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९४ ते २००२ दरम्यान ३१ कसोटी आणि ५७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.