स्टेफान मायबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टीफन मायबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टेफानस योहानेस स्टेफान मायबर्ग (२८ फेब्रुवारी, १९८४:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.