सैरंध्री (केरळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सैरंध्री, केरळ या पानावरून पुनर्निर्देशित)

सैरंध्री भारताच्या केरळ राज्यातील छोटे गाव आहे. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाच्या कडेस असलेल्या या गावाजवळ १९५८मध्ये जलविद्युतनिर्मितीकरता धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. १९८४मध्ये हा प्रस्ताव बारगळला.