सेशेल्स राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेशेल्स क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सेशेल्स क्रिकेट संघ हा सेशेल्स देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. सेशेल्स संघाने १६ ऑक्टोबर २०२१ रोजी घानाचा ध्वज घानाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.