सियानफंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सम्राट सियानफंग (नवी चिनी चित्रलिपी: 咸丰; जुनी चिनी चित्रलिपी: 咸豐; फीनयीन: xiánfēng ; उच्चार: सियाऽऽन-फऽऽऽङ्ग) (१७ जुलै १८३१ - २२ ऑगस्ट १८६१) हा मांचु छिंग राजवंशातला आठवा आणि चीनवर राज्य करणारा चौथा छिंग वंशीय सम्राट होता.

