संगणकाची भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संगणक

दैनदिन जीवनात आपण संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर करतो . भाषेमुळे आपण आपले कार्य पूर्ण करतो . हे सर्व आपण दैनदिन भाषेबद्दल पाहिलं आता आपण संगनाकाची भाषा पाहूया . संगणकाला सुद्धा वेगवेगळ्या भाषा असतात उदाहर्नाथ सी , सी प्लस प्लस इत्यादी . सुरुवातीला आपण पाहूया संगणकाला भाषेची गरज काय आहे ? संगणक हे यंत्र आहे . त्या यंत्राला बुद्धी म्हणजे मेंदू नाही . त्यामुळे काम हे कस करायचं हे त्या यंत्राला सांगाव लागतं त्यासाठी भाषेची गरज आहे . संगणकावर कार्य करण्यासाठी संगणकाची भाषा वापरली जाते .