श्यामसुंदर शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्यामसुंदर दगडुजी शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)
श्यामसुंदर शिंदे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
लोहा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शेतकरी कामगार पक्ष

श्यामसुंदर दगडूजी शिंदे मराठी राजकारणी आहेत. हे लोहा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.